Close

  आशिष जे. शिरढोणकर

  ASHISH J. SHIRADHONKAR
  • पदनाम: शास्त्रज्ञ – एफ, ई-न्यायालय प्रकल्प विभाग प्रमुख

  मराठवाडा विद्यापीठ यांची संगणकीय शास्त्र आणि अभियांत्रिकी यातील बी.ई. पदवी प्राप्त, बीट्स पिलानी यांची सॉफ्टवेअर सिस्टीम्स ची एमएस पदवी प्राप्त आणि पुणे विद्यापीठाची एल.एल.बी. पदवी प्राप्त. ई-गव्हर्नंस मध्ये २५ वर्षांचा अनुभव आणि न्याय संस्थेमध्ये तंत्रज्ञान वापराचा २२ वर्षांचा अनुभव.

  • १९९४ मध्ये राष्ट्रीय माहिती केंद्र यामध्ये शास्त्रज्ञ अधिकारी/ अभियंता ‘’एसबी” म्हणून रुजू. लातूर आणि नांदेड येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्य. पुणे येथील राष्ट्रीय माहिती केंद्रामध्ये प्रबंधक. १९९८ मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालय, नांदेड येथे डीसीआयएस अंमलात आणले.
  • २००५ मध्ये महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये ओपन-सोर्स तंत्रज्ञानावर ‘केस इन्फॉरमेशन सिस्टम’ विकसित केले व अंमलात आणले.
  • राष्ट्रीय माहिती केंद्र , एसडीयु, पुणे येथे ई-कोर्टस् प्रकल्प विभाग प्रमुख.