Close

    ई-तुरुंग

    कारागृह आणि कारागृह बंदी व्यवस्थापन यासंबंधित असणाऱ्या सर्वउपक्रमांचा समावेश ई-प्रिझन्स अॅप्लिकेशन मध्ये केला जातो. ई-प्रिझन्स अॅप्लिकेशनद्वारे फौजदारी न्यायिक प्रणालीमध्ये असणाऱ्या न्यायालये, कारागृह अधिकारी आणि अन्य संस्था यांना कारागृहात दाखल असणारे बंदी यांचेबाबत महत्वपूर्ण माहिती प्रत्यक्षसमयी पुरवली जाते. ई-प्रिझन्स अॅप्लिकेशनद्वारे तक्रार निवारण आणि ऑनलाईन भेटीची विनंती या सुविधा पुरवल्या जातात.

    • ई-प्रिझन्स एमआयएस: बंदिशालेतील प्रत्येक दिवसाच्या कृतींसाठी मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टीम/व्यवस्थापन माहिती प्रणाली उपयोगात येते.
    • एनपीआयपी: नॅशनल प्रिझन्स इन्फोर्मेशनपोर्टलद्वारे देशभरातील विविध कारागृहातील सांख्यिकी माहिती नागरीक केंद्रित पोर्टलद्वारा प्रदर्शित होते.
    • कारा बाजार: देशभरातील विविध कारागृहांमधील बंदीवानांनी उत्पादित केलेला माल दाखविण्यासाठी व विकण्यासाठीचे पोर्टल.

    https://eprisons.nic.in/public/Home.aspx