Close

    मदत

    या पोर्टलवरील माहिती/पृष्ठे पाहण्यास आपल्याला अडथळा येत आहे का? हा विभाग आपल्याला या पोर्टलवरील माहिती सुलभतेने मिळवण्यासाठी मदत करण्यास प्रयत्नशील आहे.

    संपर्क सुलभता

    वापरातील साधन याची खात्री करुन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सर्व उपयोगकर्त्यांना प्रस्तुतचे संकेतस्थळ हे त्यांना उपलब्ध असणाऱ्या वापरातील साधन, तंत्रज्ञान किंवा क्षमता याचा प्रत्यवाय न येता संपर्कक्षम राहील. संकेतस्थळाच्या भेटकर्त्यांना अधिकतम संपर्कक्षमता आणि उपयोगिता पुरविण्याचा उद्देश ठेवून या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

    या संकेतस्थळावरील सर्व माहिती ही दिव्यांग व्यक्तींना सहजपणे संपर्कक्षम राहील याकरिता आम्ही उत्तम उपाय केलेले आहेत. उदा. एखाद्या वापरकर्त्याला दृष्टीदोष असेल तर स्क्रीनरीडर/पटलवाचक सारखे सहाय्यभूत तंत्रज्ञान वापरून त्याला संपर्क साधता येईल. कमी दृष्टी असणारा वापरकर्ता हा प्रखर दृश्यमानता आणि फाॅन्ट वृद्धी हा पर्याय वापरू शकेल. या संकेतस्थळाने विश्वव्यापी आंतरजाल सहयोग (डब्लू ३ सी) यांनी विहित केलेले संकेतस्थळ माहिती संपर्क मार्गदर्शिका (डब्लू.सी.ए.जी.) २.० यांचा उपयोग करून पातळी एए निर्धारित केली आहे.

    आपल्याला या संकेतस्थळाच्या संपर्काबाबत काही अडचणी आल्या असतील किंवा काही सूचना दयायच्या असतील तर आपण आम्हाला प्रतिसाद पाठवावा.

    पटलवाचक सुलभता/स्क्रीनरीडर अॅक्सेस

    दृष्टीदोष असलेले वापरकर्ते स्क्रीन रीडर यासारख्या सहाय्यक तंत्रज्ञानाद्वारे हे संकेतस्थळ पाहू शकतात.

    विविध स्क्रीन रीडर्सची माहिती खालील तक्त्यातदिलेली आहे.

    स्क्रीन रीडर माहिती

    स्क्रीन रिडर वेबसाईट मोफत/व्यावसायिक
    Screen Access For All(SAFA) https://lists.sourceforge.net/lists/listinfo/safa-developer मोफत
    Non Visual Desktop Access(NVDA) http://www.nvda-project.org मोफत
    System Access To Go http://www.satogo.com मोफत
    Thunder http://www.webbie.org.uk/thunder

    मोफत
    WebAnywhere http://webinsight.cs.washington.edu/ मोफत
    Hal http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5 व्यावसायिक
    JAWS http://www.freedomscientific.com/Downloads/JAWS व्यावसायिक
    Supernova http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1 व्यावसायिक
    Window-Eyes http://www.gwmicro.com/Window-Eyes/ व्यावसायिक

    माहिती पाहण्यासाठी विविध स्वरूपातील फाईल्स

    या संकेतस्थळावरील माहिती पोर्टबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट अशा विविध स्वरूपातील फाईल्स स्वरुपात उपलब्ध आहे ही माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी तुमच्या ब्राऊझरमध्ये योग्य ते प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे. उदा. फ्लॅश फाईल्स पाहण्यासाठी अॅडोब फ्लॅश सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे.जर तुमच्या सिस्टीममध्ये हे सॉफ्टवेअर नसेल तर तुम्ही ते इंटरनेट चा वापर करून मोफत डाऊनलोड करू शकता. खालील तक्त्यात विविध स्वरुपात असलेल्या फाईल्स मधील माहिती पाहण्यासाठी आवश्यक ते प्लग-इन्स दिलेले आहेत.

    वैकल्पिक दस्तऐवजांच्या प्रकारांसाठी लागणारे प्लग-इन्स

    दस्तऐवजाचा प्रकार डाऊनलोड करण्यासाठी लागणारा प्लग-इन
    पोर्टबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ) फाईल्स अॅडोब अॅक्रोबॅटरीडर( नवीन खिडकीत उघडणारे बाह्य संकेतस्थळ)