प्रवीण राव

मराठवाडा विद्यापीठ महाराष्ट्र यांची संगणक शास्त्रातील एम.एस.सी. पदवी धारण. शास्त्रज्ञ ‘एफ’ ई-कोर्टस् प्रकल्पाच्या विविध सेवांचे आरेखन, विकसन आणि वापर.
- १९९७ मध्ये राष्ट्रीय माहिती केंद्र यामध्ये शास्त्रज्ञ अधिकारी/ अभियंता ‘’एसबी” म्हणून रुजू आणि राष्ट्रीय माहिती केंद्र, पुणे यांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट युनिट मध्ये कार्यरत.
- २०१० मध्ये ई-कोर्टस् प्रकल्पात रुजू.