ई-फायलिंग

वैधानिक कागदपत्रांचे इलेक्ट्रोनिक फायलिंग करण्याकरिता ई-फायलिंग पद्धती उपयोगात येते. उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये यांनी ई-फायलिंग प्रणाली अंगिकारली असून त्याद्वारे न्यायप्रकरणे (दिवाणी आणि फौजदारी, दोन्हीही) त्या न्यायालयांसमोर ई-फायलिंग केली जाऊ शकतात. ई-फायलिंगचा प्रारंभ झाल्याने भारतातील न्यायालयांसमोर न्यायप्रकरणे दाखल करण्याकरिता तांत्रिक उपाय योजला जाऊन कागदविरहित फायलिंग करण्याने वेळ आणि खर्च यांची बचत होत आहे.
Visit : https://efiling.ecourts.gov.in/