Close

  संकेतस्थळ धोरणे

  वापराच्या शर्ती

  संकेतस्थळावरील मजकुराचे व्यवस्थापन हे ई-समिती, भारताचे सर्वोच्च न्यायालय करते.

  जरी या संकेतस्थळावरील मजकुराची अचूकता आणि अद्ययावतता याच्या खात्रीकरिता सर्व मेहनत घेतली असली तरी त्याच्या अन्वयार्थाने असे समजले जावू नये की ती माहिती एखादे विधी विधान आहे किंवा त्याचा वापर एखाद्या कायदेशीर कारणासाठी करता येईल.

  कोणत्याही परिस्थितीत पोर्टलच्या वापरामुळे जर काही खर्च, तोटा किंवा नुकसान की जी कोणत्याही मर्यादेशिवाय असू शकेल किंवा एखादा अप्रत्यक्ष किंवा अनुषंगिक तोटा किंवा नुकसान किंवा काही खर्च असा काही झाला असेल किंवा पोर्टलच्या वापरामुळे काही हानी किंवा माहिती संचय यांची हानी झाली तर त्यास भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची ई-समिती जबाबदार राहणार नाही.

  या पोर्टलवर अंतर्भूत असणाऱ्या इतर संकेतस्थळांच्या लिंक्स या केवळ जनतेच्या सोईकरिता दिलेल्या असून त्या प्रत्येकवेळी उपलब्ध राहतीलच याची आम्ही हमी देवू शकत नाही.

  या अटी आणि शर्तीचे निर्वचन आणि नियमन हे भारतीय विधीद्वारा केले जाईल. या अटी-शर्तींमुळे उद्भ्वणारा कोणताही विवाद हा केवळ भारतीय न्यायालयांच्या न्यायाधीकार सापेक्ष असेल.

  कॉपीराईट/ रचनास्वत्वधोरणे

  या संकेतस्थळावरील सर्व साहित्य आम्हाला मेल पाठवून आणि योग्य ती अनुमती घेवून निशुल्करित्या पुन्हा उध्दृत करता येईल. तथापि, पुन्हा उध्दृत साहित्य करताना अचूकरित्या घेतले गेले पाहिजे आणि ते कोणत्याही परिस्थतीत अवमानकारी किंवा गैरमार्गदर्शक संदर्भात वापरता कामा नये. ज्या ज्या वेळी साहित्य प्रकाशित करण्यात येईल किंवा अन्य ठिकाणी जारी करण्यात येईल त्या वेळी त्याच्या स्रोत हा प्रामुख्याने व्यक्त केला गेला पाहिजे. परंतू कोणत्याही परिस्थितीत पुन्हा उध्दृत करण्याची अनुमती ही अशा साहित्यासाठी वापरता येणार नाही कि ज्याला त्रयस्थ पक्षाचे रचनास्वत्व दिले गेलेले असेल. असे साहित्य पुन्हा उध्दृत करण्यासाठी संबंधित विभाग/ रचनास्वत्व धारक यांचेकडून अधिकृतता प्राप्त करणे अनिवार्य आहे.

  गोपनीयता धोरणे

  हे संकेतस्थळ आपल्याकडून कोणत्याही विशिष्ठ व्यक्तिगत माहिती जसे कि नाव, फोन क्रमांक किंवा ई-मेल पत्ता आपोआप हस्तगत करत नाही कि ज्याद्वारे आम्ही आपल्याला व्यक्तीगतरित्या ओळखू शकू.

  जर संकेतस्थळाकडून आपल्याला व्यक्तिगत माहिती पुरविण्याबाबत विनंती केली गेली असेल तर आपल्याला तसे विशिष्ट कारण सांगितले जाईल की, प्रतिसादनमुना/ फीडबॅक फॉर्म आणि आपली व्यक्तिगत माहिती संरक्षित करण्यासाठी पुरेसे सुरक्षा उपाय केले जातील.

  कोणत्याही त्रयस्थ पक्षाला (सार्वजनिक/खाजगी) आम्ही आमच्या संकेतस्थळावरील स्वयंस्फूर्तपणे दिलेली व्यक्तीगतरित्या ओळखता येईल अशी माहिती विकत नाही, किंवा सांगत नाही. या संकेतस्थळावरील कोणतीही माहिती ही तोटा, अपवापर, अनधिकृत संपर्क किंवा प्रदर्शन, बदल किंवा नाश यापासुन संरक्षित केली जाईल.

  आम्ही उपयोगकर्त्याची ठराविक माहिती जशी कि, इंटरनेट प्रोटोकॉल (आय.डी.) अॅड्रेस/आंतरजाल शिष्टाचार पत्ता, डोमेन नाव, ब्राऊझर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टीम/संचालन प्रणाली, संकेतस्थळ भेटीचा समय आणि दिनांक तसेच भेट दिलेली पृष्ठे याबाबत संकलित करीत असतो. आमच्या संकेतस्थळाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे हे लक्षात आल्या खेरीज हे पत्ते आमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तींच्या ओळखीशी जोडण्याचा आम्ही कोणताही प्रयत्न करत नाही.

  हायपर लिंकिंग धोरणे

  बाह्य संकेतस्थळे/पोर्टल्स यांचेबाबत शृंखला/लिंक्स

  या संकेतस्थळावर आपल्याला कित्येक ठिकाणी बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्स यांचेशी जोडणाऱ्या शृंखला/ लिंक्स पाहायला मिळतील. या लिंक्स आपलया सीईओसाठी ठेवण्यात आल्या आहेत. पण या शृंखला सर्वकाळ कार्यरत असतीलच याची हमी आम्ही देवू शकत नाही आणि शृंखला पृष्ठांच्या उपलब्धतेवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही.

  पुराभिलेख धोरणे

  राज्य संघटन संकेतस्थळावरील प्रकाशित होणारा राज्य संघटनाबाबतचा कोणताही विनिर्दिष्ट मजकूर हा सामान्यजातिगत/जेनेरिक स्वरूपाचा असताे ज्याला कोणतेही विनिर्दिष्ट जीवन नसते. (निर्गम समय/टाईम टू लिव्ह) म्हणूनच, हे निरंतर जीवित आणि संकेतस्थळाद्वारे संपर्कक्षम असते. तथापि, घटना, निविदा, सेवाप्रवेश आणि उदघोषणा यासारख्या विभागात प्रकाशित होणारा मजकूर याला काही विशिष्ट जीवित अवधी असतो आणि त्याला दिलेल्या अंतिम दिनांकाच्या (प्रत्येक बाबी बाबत असा दिनांक प्रदर्शित केलेला असतो) नंतर तो आपोआपपणे पुराभिलेख विभागात स्थलांतरित होतो.