Close

    कार्यालयीन ई-मेल करिता मदत कक्ष-@aij.gov.in

    अधिकृत ई-मेल पत्ता aij.gov.inच्या वापरकर्त्यांना सहाय्य करण्यासाठी ई-समिती, सर्वोच्च न्यायालय, भारत यांच्या कार्यालयात मदतकक्ष कार्यरत आहे.

    मदतकक्षेला संपर्क करण्यासाठी:

    दूरध्वनीक्रमांक: ०११-२३११२००६

    ई-मेल आयडी: mhr-ecommiittee@aij.gov.in

    कार्यालयीन ई-मेल (aij.gov.in) आय.डी. चा संकेतशब्द/ पासवर्ड पुनर्योजित करण्यासाठी उपाय

    न्यायालयीन अधिकाऱ्यांसाठी ई –मेल अर्जाचा नमुना ( पीडीएफ ५० केबी)

    नवीन काय/ वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न(FAQ)