Close

  श्री.आर.सी. चव्हाण, माजी न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय

  Mr Justice R.C. Chavan
  • पदनाम: उपाध्यक्ष
  • दि. ०१/०३/१९७६ रोजी न्यायिक सेवेत रुजू.
  • दि. २२/०६/२००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती.
  • दि. ११/०४/२०१४ रोजी निवृत्त.
  • २०१३ ते ३१/१०/२०१५ पर्यंत राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष म्हणून कामकाज.
  • मागील २५ वर्षे न्यायालयांच्या माहिती व तंत्रज्ञान उपक्रमशीलता यामध्ये सहकार्य.
  • दि. ०२/०३/२०२० रोजी इ-समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती.