Close

  कु.आर.अरुलमोझीसेल्व्ही

  R Arulmozhiselvi
  • ईमेल: hr-ecommittee[at]aij[dot]gov[dot]in
  • पदनाम: सदस्य ( मानव संसाधन )

  दि. २८/०५/२०२० पासून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इ-समितीमध्ये सदस्य (मानव संसाधन) म्हणून प्रतिनियुक्ती.

  • तामिळनाडू न्यायिक सेवा यांच्या २००३ च्या तुकडीतील न्यायिक अधिकारी.
  • जिल्हा न्यायसंस्थेमध्ये १७ वर्षे न्यायसेवा.
  • इ-समितीमध्ये रुजू होण्यापूर्वी जिल्हा तसेच तामिळनाडूराज्य न्यायिक प्रशिक्षण केंद्रामध्ये विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून कामकाज.
  • उबंटू आणि सीआयएस चे प्रमुख प्रशिक्षक.
  • सायबर गुन्हे प्रमुख प्रशिक्षक ( राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैद्राबाद यांचेकडून प्रशिक्षण प्राप्त)
  • उबंटू आणि सीआयएस बाबत कर्मचारी आणि न्यायिक अधिकारी यांचेकरिता असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे संचालन.
  • तामिळनाडू राज्याच्या सर्व जिल्हयातील तामिळनाडू मधील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या सायबर गुन्हे प्रशिक्षण कार्यक्रमांचे संचालन.
  • मार्गदर्शिकांचे लेखन.
  • १. इझी गाईड फॉर सीआयएस.
   २. केस इन्फोर्मेशन सिस्टीम २.०
   ३. केस इन्फोर्मेशन सिस्टीम ३.०
   ४. व्हिडिओ कौन्फरंसिंग थ्रू vidyo
   ५. केस मॅनेजमेंट थ्रू जस्टीस मोबाईल अॅप
   ६. स्टेप बाय स्टेप गाईड फॉर इ-फायलिंग इन हाय कोर्टस अँड डीस्ट्रीक्ट कोर्टस ऑफ इंडिया