अर्चना निसाळ

पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र येथून एम.सी.एम. पदवी प्राप्त. शास्त्रज्ञ-डी. ई-कोर्टस् प्रकल्पाच्या विविध सेवांचे आरेखन, विकसन आणि वापर.
मार्च२००१ मध्ये राष्ट्रीय माहिती केंद्र यामध्ये प्रोग्रामर/ शास्त्र सहाय्यक‘’बी” म्हणून रुजू.
- २००१-२०१२ या कालावधीत पुणे येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट युनिट मध्ये कार्यरत.
- २०१३ मध्ये ई-कोर्टस् प्रकल्पात रुजू.