जस्ट आय एस मोबाइल ॲपच्या माध्यमातून न्यायालय व्यवस्थापन

आयओएस आणि अँड्रॉइड डिव्हाइससाठी जस्ट आय एस ॲप
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
न्यायिक अधिकारी जेओ सांकेतांक वापरून लॉग इन करू शकतात आणि जेओ सांकेतांकसह टॅग केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त ओटीपीसह प्रमाणित करू शकतात.
आयओएस आणि अँड्रॉइडमध्ये जस्टआय एस ॲप स्थापित करण्यासाठी क्रमाक्रमाने मार्गदर्शनd
Uन्यायिक अधिकाऱ्यांसाठी जस्ट आय एस मोबाइल ॲप आयओएस आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.