एलआयएमबीएस
एलआयएमबीएस ही न्यायप्रकरणांवर लक्ष ठेऊन नियंत्रित करणारे ऑनलाईन साधन आहे. विधी व्यवहार खात्याकडून याचे व्यवस्थापन होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये यातील सर्व चालू न्यायप्रकरणांच्या नियंत्रणाचे आणि मागोवा घेणे सुकर करण्याचे हे साधन आहे.
ओपन एपीआय चा वापर करून ई-कोर्टस् आणि एलआयएमबीएस यामध्ये आंतरव्यवहार करता येतो.