Close

  मनोज कुमार

  Manoj kumar
  • पदनाम: शास्त्रीय/ तांत्रिक सहाय्यक – ए

  फिरोज गांधी अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण संस्था, रायबरेली, उत्तरप्रदेश येथून बी.टेक( संगणकीय शास्त्र आणि अभियांत्रिकी ) ही पदवी प्राप्त. शास्त्रीय/ तांत्रिक सहाय्यक – ए. ई-न्यायालय प्रकल्पाच्या विविध सेवांचे आरेखन, विकसन आणि वापर.

  • २०१९ मध्ये राष्ट्रीय माहिती केंद्र येथेशास्त्रीय/ तांत्रिक सहाय्यक – ए म्हणून रुजू.
  • राष्ट्रीय माहिती आयोग, पुणे येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट युनिट, ई-न्यायालय प्रकल्पात रुजू.