Close

    टच स्क्रीन किऑस्क

    TOUCH SCREEN KIOSKS

    देशभरातील विविध न्यायालये संकुलामध्ये टच स्क्रीन किऑस्क स्थापित करण्यात आले आहेत. याठिकाणी प्रलंबित न्याय प्रकरणाची माहिती जसे की, प्रकरण स्थिती, वाद सूची आणि अन्य महत्वाची माहिती वादकर्ते आणि विधीज्ञ यांना दिसू आणि मिळू शकते. अश्याच प्रकारे, प्रत्येक न्याय संकुलात स्थापित केलेल्या न्यायिक संस्था सेवा केंद्रातून माहिती प्राप्त करता येते.