Close

    एसएमएसपुल/ लघुसंदेश सेवा प्राप्ती

    pull sms

    ज्या वादकर्त्यांकडे इंटरनेट कनेक्टीव्हीटी नाही, त्यांना न्यायप्रकरणातील तपशील हा एसएमएस पूल अॅप्लिकेशनद्वारे न्यायप्रकरणाचा अनन्य सीएनआर क्रमांक (केस नंबर रेकॉर्ड) हा ९७६६८९९८९९ या क्रमांकावर पाठवून एसएमएस द्वारा मिळवता येईल. याचे फॉरमॅट म्हणजे ई-कोर्टस् या ९७६६८९९८९९ या क्रमांकावर एसएमएस पाठवणे. उत्तर म्हणून न्यायप्रकरणाचा तपशील एसएमएसने पाठविला जाईल.