Close

    भ्रमणध्वनी अॅप जी.आय.एम.एस

    सरकार आणि सार्वजनिक वापरकर्ते यांच्यामध्ये तात्काळ संभाषण होण्यासाठी, सरकारी तात्काळ संदेश यंत्रणा (जीआयएमएस) हा एक संदेश मंच आहे. जीआयएमएस मंच व्यवस्थापकीय आणि विभागीय सेवांसाठी पोर्टल (तात्काळ संदेशासाठी मोबाईल अॅप) पुरवते. विविध डॅशबोर्ड शासकीय संस्थांमधील विविध प्रकारचे संदेशवहन आणि इतर प्रकारची संभाषणे यांचे व्यवस्थापन करण्यासाठी जीआयएमएस द्वारा संचालीत केले जावू शकते.