Close

    दृकश्राव्य परिषद

    एप्रिल २०२० मध्ये, न्यायालयांकररिता दृकश्राव्य परिषदेच्या आदर्श नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी ई-समितीच्या मा. अध्यक्ष यांनी मा.उच्च न्यायालयातील पाच अनुभवी न्यायमूर्तींची एक उप-समिती गठीत केली. उच्च न्यायालयांकडून प्राप्त शिफारस-सूचना अंर्तभूत केल्यानंतर न्यायालयाच्या वापरासाठी दृकश्राव्य परिषदेसाठीचे आदर्श नियम अंतिम करण्यात येवून ते सर्व उच्च न्यायालयांना अंगीकृत करण्यासाठी पाठविण्यात आले.

    न्यायालयांच्या दृकश्राव्य कामकाजासाठी आदर्श नियमावली.