Close

  सौ. के. एस. दिक्षित

  K S Dixit
  • पदनाम: शास्त्रज्ञ – इ

  चेन्नई येथील अन्नामलाई विद्यापीठ येथून एम.एस.सी. (आय.टी.) पदवी प्राप्त, शास्त्रज्ञ-इ, ई-कोर्टस् प्रकल्पाच्या विविध सेवांचे आरेखन, विकसन आणि वापर.

  • १९८९ मध्ये राष्ट्रीय माहिती केंद्र यामध्ये शास्त्रज्ञ / तंत्रज्ञ सहाय्यक ‘’ए” म्हणून रुजू.
  • २००९ मध्ये ई-न्यायालय प्रकल्पात रुजू.