एसएमएस पुश/ लघुसंदेश सेवाप्रेषण
नोंदणीकृत विधीज्ञ आणि वादकर्ते यांना लघुसंदेश सेवाद्वारे न्यायप्रकरणाची स्थिती स्वयंचलितरीत्या सी.आय.एस ३.२ सॉफ्टवेअर एस.एम.एस पुश सुविधे द्वारे कळविण्यात येते.