Close

    ई-न्यायालये शुल्क भरणा

    epay

    न्यायालयीन शुल्क, दंड, शास्ती आणि न्यायिक भरणा याकरिता ऑनलाईन भरणा सुविधेची सोय आहे. ई-भरणा पोर्टल याचे राज्यातील विशिष्ट वितरक जसे की, एस.बी.आय. ई-पे , ग्रास, ई-ग्रास, जेईग्रास , हिमकोश इत्यादी यांचे पोर्टलशी एकात्मीकरण केले गेले आहे.

    Visit : http://pay.ecourts.gov.in