पुरस्कार आणि कौतुक

जेम्स ऑफ डीजीटल इंडिया पुरस्कार.
भारत सरकारच्या इलेक्ट्रॅनिक आणि आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने २०१८ मध्ये ई- गव्हर्नन्स मधील नैपुण्यासाठी ई-न्यायालय प्रकल्पाला ज्युरीज चॉईस म्हणून जेम्स ऑफ…

डीजिटल इंडिया- उत्तम मोबाईल अॅप
डीजिटल इंडिया अॅवॉर्ड २०१८ अंतर्गत ई-न्यायालय प्रकल्पाला त्याच्या ई-न्यायालय सेवा यासाठी उत्तम मोबाईल अॅप म्हणून प्लॅटीनम अॅवॉर्ड प्रदान करण्यात आले.

नागरिककेंद्रित सेवा प्रदान करण्यात उत्कृष्टतेसाठीचा २०२२ चा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार
४५) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने, भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि न्याय विभागाच्या ई-समितीला नागरिककेंद्रित सेवा प्रदान करण्यात उत्कृष्टतेसाठीचा…

२०२१ मधील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणामध्ये कार्यरत संस्थांसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार – सर्वोत्तम सुलभ परिवहन साधने / माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीला दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणात कार्यरत संस्थांसाठी दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार, २०२१ — “सर्वोत्तम सुलभ परिवहन साधने /…

२०२१ मधील शासकीय प्रक्रिया पुनर्रचना व डिजिटल रूपांतरणातील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार
भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीला आणि न्याय विभागाला शासकीय प्रक्रिया पुनर्रचना व डिजिटल रूपांतरणातील उत्कृष्टतेसाठी प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग…

२०२० डिजिटल भारत पुरस्कार -डिजिटल ई-गव्हर्नन्समधील उत्कृष्टतेसाठी प्लॅटिनम पुरस्कार
सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीला डिजिटल गव्हर्नन्स मधील उत्कृष्ठतेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते सन २०२० चा प्लॅटिनम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ई-समितीने आपल्या…