Close

    न्यायालय व्यवस्थापन साधन जस्टआयएस अॅप

    देशातील जिल्हा अधिपत्यातील आणि दुय्यम न्यायालयांमधील न्यायामुर्तींसाठी जस्टइज मोबाईल अॅपचे विकसीत केले आहे. हे अॅप युझरनेम/ पासवर्ड द्वारा संरक्षित आहे. हे अॅप हे फक्त डिजिटल संग्रहस्थान असून, न्यायमुर्तींना त्यांच्या भ्रमणध्वनीवर २४ तास ७ ही दिवस त्यांच्या न्यायालयातील माहिती उपलब्ध करेल.