Close

    मा. श्री न्यायमूर्ती विक्रम नाथ

    Justice Vikram Nath
    • पदनाम: अध्यक्ष

    न्यायमूर्ती श्री. विक्रम नाथ यांचा जन्म दिनांक २४ सप्टेंबर, १९६२ रोजी झाला.
    त्यांनी दिनांक ३० मार्च, १९८७ रोजी उत्तर प्रदेश, बार कौन्सिल मध्ये नोंदणी केली.
    दिनांक २४ सप्टेंबर, २००४ रोजी त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.
    त्यांनी दिनांक २७ फेब्रुवारी, २००६ रोजी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
    दिनांक १० सप्टेंबर, २०१९ रोजी त्यांना गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.
    दिनांक ३१ ऑगस्ट, २०२१ रोजी त्यांना भारताचे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.
    दिनांक २३ सप्टेंबर, २०२७ रोजी ते या पदावरून निवृत्त होणार आहेत.
    यूट्यूब चॅनेलवर न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करणारे ते भारतातील उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती आहेत.