भारतातील उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालयांमध्ये इ-फायलिंग पोर्टलच्या वापराने विधीज्ञ म्हणून नोंदणी

इ-फायलिंग पोर्टलच्या वापराने विधीज्ञ म्हणून नोंदणी कशी करावी-ही मार्गदर्शिका पहा
आपण भारताच्या उच्च न्यायालयात आणि जिल्हा न्यायालयात विधीज्ञ म्हणून काम करीत आहात का आणि आपल्याला ई-प्रकरण दाखल करायचे आहे का नोंदणी प्रक्रियेकरिता ही पाहिली पायरी पहा आणि डीजीटल युगातील विधीज्ञ म्हणून स्वतःचे नाव नोंदवा.