ई-प्रकरण कसे दाखल करावे – भारताचे उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये
भारताच्या उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालयांमध्ये नवीन प्रकरण ई-फाईल कसे कराल हे जाणून घेण्यासाठी–ही मार्गदर्शिका पहा
या मार्गदर्शिकेमध्ये कसे नवीन ई-प्रकरण दाखल करावे याचे टप्प्यानुसार विवेचन दिले आहे ज्याद्वारे डीजीटल युगातील विधीज्ञ बनू शकाल.