डीजिटल इंडिया- उत्तम मोबाईल अॅप

डीजिटल इंडिया अॅवॉर्ड २०१८ अंतर्गत ई-न्यायालय प्रकल्पाला त्याच्या ई-न्यायालय सेवा यासाठी उत्तम मोबाईल अॅप म्हणून प्लॅटीनम अॅवॉर्ड प्रदान करण्यात आले.
पुरस्कार तपशील
नाव: डीजिटल इंडिया- उत्तम मोबाईल अॅप पुरस्कार (प्लॅटीनम)
Year: 2018