Close

    ई-भरणा

    न्यायालयीन शुल्क, दंड, शास्ती आणि न्यायिक अनामत यांचा या सेवेद्वारे ऑनलाईन भरणा करता येतो. ई-भरणा (ई-पेमेंट) पोर्टल हे शासनाच्या विनिर्दिष्ट वाणिज्य पोर्टल्स जसे की, एसबीआय ई-पे , जीआरएएस, ई-ईजीआरएएस, जेईजीआरएएस, हिमकोश इत्यादी पोर्टलशी ही एकात्मीकृत केले आहे.
    पहा: ई-पे संकेतस्थळ