Close

    श्री.मनोज कुमार मिश्रा

    • पदनाम: उप महासंचालक

    त्यांनी १९८७ साली अलिगढ मुस्लिम विदयापीठातून एम.सी.ए. केले आणि १९८८ साली रा.मा.के (एन.आय.सी) आग्रा येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रूजू झाले त्यांनी केंद्रीय उत्पादनशुल्क, कानपूर येथे माहिती तंत्रज्ञान कार्यान्वयनचे प्रकल्प प्रमुख म्हणून २००१ पर्यंत सेवा केली. तसेच सन २००१ ते २०१७ पर्यंत त्यांनी रा.मा.कें. छत्तीसगड राज्याचे राज्य प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी सन २०२० पर्यंत ३ वर्षे व्यवस्थापकीय संचालक (एन.आय.सी.एस.आय.) म्हणून देखील काम केले. सध्या उ.म.सं. (डी.डी.जी) म्हणून र्इ-न्यायालय प्रकल्पासाठी रा.मा.कें मुख्यालय येथे कार्यरत.

    विद्यमान पद आणि पदाचे ठिकाण :

    सद्या नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय माहिती केंद्रात उपमहासंचालक पदी ते कार्यरत आहेत