Close

    भारताचे मुख्य न्यायमूर्ती श्री. शरद अरविंद बोबडे

    2020082939-ouochc3vg48n67zh41untu8p6n80fjw176qvd94ykw
    • पदनाम: मुख्य आश्रयदाता

    नागपूर विद्यापीठाची बी. ए. आणि एल.एल.बी. पदवी व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांचेकडून १९७८ साली सनद प्राप्त. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर आणि मुंबई येथील प्रमुख न्यायमुर्तींपुढे अनेक प्रकरणात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये २१ वर्षे वकीली केली. ज्येष्ठ अभियोक्ता म्हणून १९९८ मध्ये नियुक्ती करण्यात आली.

    • दि. २९/०३/२००० रोजी अतिरीक्त न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय म्हणुन नियुक्ती.
    • दि. १६/१०/२०१२ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती.
    • दि. १२/०४/२०१३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती.
    • दि. १८/११/२०१९ रोजी भारताचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती.
    • दि. २३/०४/२०२१ रोजी निवृत्त होणार.