Close

    अमोल के. अविनाशे

    Amol K Avinashe
    • पदनाम: शास्त्रज्ञ – एफ

    शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून बी.इ. (संगणक शास्त्र) ही पदवी प्राप्त. शास्त्रज्ञ ‘एफ’ ई-कोर्टस् प्रकल्पाच्या विविध सेवांचे आरेखन, विकसन आणि वापर.

    • १९९७ मध्ये राष्ट्रीय माहिती केंद्र यामध्ये शास्त्रज्ञ अधिकारी/ अभियंता ‘’एसबी” म्हणून रुजू आणि मुंबई उच्च न्यायालय, मुंबई येथे कार्यरत.
    • २०१६ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रकरण व्यवस्थापन आज्ञावलीचे (केस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर) आरेखन, विकसन आणि वापर.
    • पुणे येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट युनिट मध्ये कार्यरत.

    मार्च२०१६ मध्ये ई-न्यायालय प्रकल्पात रुजू.